रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील योगेश ठाकूर यांचा निळे निशाण सामाजिक संघटने मध्ये प्रवेश!

जळगाव रावेर येथे निळे निशान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील माजी सरपंच मधुकर भाऊ ठाकूर यांचे भाऊ योगेश प्रभाकर ठाकूर यांनी आज दिनांक ०१/०६/२०२३ रोजी. निळे निशाण सामाजिक संघटनेच्या कार्यक्रम प्रणालीवर विश्वास ठेवून निळे निशान सामाजिक संघटनेमध्ये प्रवेश केला.
 तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्या प्रसंगी शरद तायडे वाहतूक शाखा रावेर तालुकाध्यक्ष ,माननीय सदाशिव जी निकम नियोजन समिती जळगाव जिल्हा, तसेच युवा सेनेचे विजय भाऊ धनगर रावेर तालुका अध्यक्ष, यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
 योगेश भाऊ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व निळे निशाण सामाजिक संघटनेचे वाहतूक शाखा रावेर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने प्रवेश करून. त्यांना रावेर तालुका वाहतूक शाखा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
 आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments