रावेर तालुक्यातील ऐनपुर ग्राम पंचायत कार्यालय येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे अहिल्यादेवी होळकर यांनी जयंती ऐनपुर ग्राम पंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटने रावेर ता. उप प्रमुख अनिल धनगर, मोहन कचरे ,प्रकाश कचरे, किशोर भाऊ ,अनिल जैतकर ,लहानू धनके ,प्रदीप कचरे, सरपंच अमोल पाटील, विजय भाऊ, बबलू भाऊ,अमर कपिल, बादक्षा जैतकर , व मोठा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा