यावल तालुक्यातील मोहराळा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचे नुतनीकरण निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले .

बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनी  दि .०५ मे २०२३ शुक्रवार रोजी 
यावल तालुक्यातील मोहराळा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचे नुतनीकरण निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले .
त्या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
 तसेच निळे निशाण सामाजिक संघटनेचे युवासेना सागर बाविस्कर  संघटनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख अशोकभाई तायडे , फैजपुर विभाग उपप्रमुख विलास भास्कर , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतीश अडकमोल , इकबाल तडवी यांनी केले तर मोटर सायकल रॅली यशस्वी करण्याकरिता वासुदेव महाजन , अनिल धनगर , चंद्रकांत कोळी , राहुल तायडे , सुमित बाविस्कर ,योगेश साळवे , प्रमोद तायडे , रोशन मेढे , अनिकेत मोरे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments