दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजि भुसावळ येथे विशाल विजय बच्छाव वय ३७ याने विष प्राशन केले त्यामुळे त्याचा डॉ. मानवतकर यांच्या रुग्णालयात औषधोपचार घेत असतांना दुर्देवी मृत्यू झाला अशी नोंद भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशन येथे करण्यात आली परंतु असे काय घडले ज्यामुळे या ३७ वर्षाच्या तरुणाला विष प्राशन करून आपले आयुष्य संपविण्या शिवाय पर्याय नव्हता या सर्व विषयांचा खुलासा मयत विशाल बच्छाव याची आई ग.भा. प्रमिला बच्छाव यांनी दि . ९ मे २०२३ रोजी जळंगाव पोलिस अधिक्षक यांचे कडे लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदणात जे नमुद केले ज्यामुळे अक्षरशा अंगांवर शहारे येतील अशी माहिति समोर आली प्रमिला बच्छाव यांनी निवेदणात नमुद केले कि त्यांचे पति वरणगांव आर्डनस फॅक्ट्री मध्ये नौकरीस असतांना सन २०१६ मध्ये त्यांचे हृदय विकाराने निधन झाले त्यांचे पश्चात विशाल आणि विकास हे दोन मुल होते दोन वर्षापुर्वी मोठा मुलगा विशाल याचे लग्न पाचोरा येथील रामेश्वरी सदाशिव सोनवणे या मुली सोबत करण्यात आले परंतु लग्नाच्या तिन महिन्या नंतरच रामेश्वरीची आई चंद्रभागा या महिलेने विशाल याला आपली आई प्रमिला बाई यांचे पासुन वेगळा राहण्याचा सल्ला दिला विशाल ने आपल्या आईला सांगितल्या नंतर आईने आपल्या मुलाच्या सुखा करिता आपल्या मुलाला वेगळे राहण्यास परवानगी दिली आणि प्रत्येक महिन्याला घर खर्चाकरिता दहा हजार रुपये देऊ लागली पंरतु विशाल ची सासु चंद्रभागा या महिलेचा पाचोरा येथे व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आहे त्यामुळे त्या महिलेने विशाल ने हि आई जवळुन पैसे घेऊन व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करावा असा तगादा केला परंतु विशाला याला हा व्यवसाय आवडत नसल्याने तो वारंवार नकार देऊ लागला परंतु दोन वर्षात रामेश्वरी तिची आई चंद्रभागा व आजी यांनि विशाल याला मानसिक त्रास देण्यास शुरुवात केली रामेश्वरी ची आई चंद्रभागा भगत असल्याचे सांगुन देवि आंगात येण्याचे ढोंग करून नेहमि विशाल याला भ्रमित करून रामेश्वरीला वारंवार माहेरी राहण्यास सांगु लागली त्यामुळे विशाल हा मानसिक दृष्ट्या त्रस्त झाला आणि दि . १५ एप्रिल २०२३ रोजि जेव्हा १ महिन्या पासुन रामेश्वरी विशाल याला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने वडिलांच्या आजाराचा बहाना करून माहेरी गेली होती तेव्हा विशाल त्याची मावस बहीण जि भुसावळ येथे राहते तिच्या कडे गेला आणि तिला सांगु लागला कि रामेश्वरी सोबत लग्न करून मला पश्चाताप होत आहे रामेश्वरी तिची आई आणि आजि मला पैश्या करिता खुप मानसिक त्रास देत आहे यांचे मुळे मि जिव देऊन टाकेल आणि खरोखर त्याने २६ तारखेला आपला जिव दिला २६ तारखेला त्याची सासु आणि त्याचे मोबाईल फोनवरून संभाषण झाले आणि तो मानसिक दृष्ट्या खचला आणि त्याने आपला जिव गमावला कारण त्याच्या मृत्यु नंतर त्याचा मोबाईल फोन ठेचुन एक बाजुला ठेवण्यात आलेला होता आणि रामेश्वरी व तिचा भाऊ . आई . आणि आजी यांनि संगनमत करून मोबाईल फोनचे सिम कार्ड व मेमोरी कार्ड हे गायब केलेले आहे त्यामुळे रामेश्वरी व तिच्या सोबत तिची आई आजि व भाऊ यांचे विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी माझ्या मुलाचा मोबाइल नंबर 8390249770 आहे तरी या नंबरचा C D R काढुन २६ एप्रिल २०२३ रोजि माझा मुलगा विशाल याचे शेवटचे बोलणे कुणा सोबत झाले याची माहिती घेऊन माझ्या मुलाला न्याय द्यावा अशि मागणि निवेदनाव्दारे पोलिस अधीक्षक जळगांव व डि वाय एस पी वाघचौरे साहेब यांचेकडे केली आहे आणि प्रमिलाबाई यांना विश्वास आहे कि त्यांना न्याय मिळणारच असा विश्वास आहे त्यामुळे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष पोलिस अधीक्षक साहेब यांच्या निर्णयाकडे लागुन आहे.
विधवा आईने मयत मुलाला न्याय मिळेल या अपेक्षेने जळगांव पोलिस अधिक्षक यांचे कडे घेतली धाव
विधवा आईने मयत मुलाला न्याय मिळेल या अपेक्षेने जळगांव पोलिस अधिक्षक यांचे कडे घेतली धाव
टिप्पणी पोस्ट करा