भिमान ग्रुप चे संचालक यांची निळे निशाण सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

आज दि.२१ मे २०२३ रोजि पद्मालय रेष्ट हाऊस जळगांव येथे निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आंनदभाऊ बाविस्कर यांचे हस्ते भिमान गृप चे संचालक सतिष जी गाढे यांची निळे निशाण सामाजिक संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

 त्याप्रसंगी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , पाचोरा तालुका अध्यक्ष भैय्या बागवान , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतिष अडकमोल , भुसावळ तालुका युवक अध्यक्ष दिपक लोहार , वाहतूक शाखा रावेर तालुका अध्यक्ष शरद तायडे , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , गिताताई वाघ , पिंकीताई सुतार , साधनाताई वाघ , अनिल धनगर , चंद्रकांत कोळी , मिलिंद सोनवणे , आकाश कोळी , सागर बाविस्कर , अनिल इंधाटे , सागर गिरी व इतर कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस संघटना बळकटी करता शुभेच्छा दिल्या .

0/Post a Comment/Comments