१) जळगाव जिल्हा अध्यक्ष व युवा जिल्हा अध्यक्ष यांची निवड
२) संघटनेची युवासेना स्थापन करण्यात येणार आहे
३) संघटनेची पुढची रुपरेषा कश्या प्रकारे यावर चर्चा
४) नविन पदाधिकारी यांची निवड
५) जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा
तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बावीस्कर यांनी केले आहे
स्थळं :- पद्मालय रेस्ट हाऊस जळगाव
वेळ :- दु .११:०० वा .
ज्यांना संघटनेत प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी या बैठकीला यावे संघटना ही महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करित आहे . संघटनेचे एकच ध्येय राजकारण नाही फक्त समाज कारण
"चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे "
टिप्पणी पोस्ट करा