रावेर पंचायत समितीच्या वयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन बीडिओ हबीब तडवी यांच्यासह १५ जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
तर आता पर्यंत एक कोटी एक लाख रुपये आरोपी कडून वसूल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रभर गाजलेल्या रावेर पंचायत समितीच्या वयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तात्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह १५ जणांना अटकपूर्व जामीन आणला आहे.
तर आतापर्यंत एक कोटी एक लाख रुपये वसूल करण्यात आले आहे .तसेच वयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात अटकेट असलेले ३३ पैकी ३२ जणांचे देखील जामीन झाले असून एक जण अजून तुरुंगातच असल्याची माहिती तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा