यावल;यावल तालुक्यातील काळाडोह गावातील शेकडो आदिवासी महिला पुरुषांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश !

यावल: यावल तालुक्यातील काळाडोह येथे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी यावल तालुका जिल्हा जळगांव काळाडोह पाडा गांवातील शेकडो आदिवासी महिला पुरूषांनी निळे निशाण सामाजिक संघटना  संस्थापक / अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , महिला अध्यक्ष लक्ष्मी ताई मेढे यांनी शब्दसुमणांनी केले सर्वांचे स्वागत त्या प्रसंगी शेकडो गावकरी उपस्थित.

0/Post a Comment/Comments