यावल आगारातून सांयकाळी साडेसात वाजता विदगाव मार्गे जाणारी जळगाव बसने रात्रीच्या वेळी कंपनीत कामगार मोठ्या प्रमाणात जातात. तर तीच बस रात्री साडेनऊ वाजता जळगाव येथून सुटत असल्यामुळे कीनगाव, डाभुर्णी, साकळी, नायगाव, मनवेल येथील प्रवाशी येत असल्यामुळे यावल आगारातून बस अचानक बंद केल्याने प्रवाशी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याकडे आगार प्रमुख व लोकप्रतीधीनी लक्ष देऊन बस पुर्वत सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
यावल आगारातून सांयकाळी सुटणारी जळगाव बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल
यावल आगारातून सांयकाळी साडेसात वाजता विदगाव मार्गे जळगाव बस बंद झाल्याने कीनगाव, साकळी, नायगाव येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा