अटल मैदानाची पाहणी करताना सौ वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी व जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री संजय सावंत

अटल मैदानाची पाहणी करताना सौ वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी व जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री संजय सावंत

(सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी)

 पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पाचोरा येथे स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या पुतळाचे उद्घाटनाप्रसंगी येणार असून तसेच त्यांची अटल मैदान येथे जाहीर सभा होणार असून त्या सभेच्या ठिकाणची पाहणी करताना जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री संजयजी सावंत व सौ वैशालीताई सूर्यवंशी श्री शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दीपक सिंग राजपूत, श्री अरुण भाऊ पाटील, तालुकाप्रमुख श्री शरद भाऊ पाटील, श्री रमेश जी बाफना, श्री उद्धव भाऊ मराठे, श्री पप्पू राजपूत, श्री भरत खंडेलवाल दीपक पाटील अनिल सावंत ,जितेंद्र जैन ,भुपेश सोमवंशी ,राजेंद्र राणा ,अभिषेख खंडेलवाल ,पप्पु जाधव ,हरीश देवरे गौरव पाटील फकिरचंद पाटील दादाभाऊ चौधरी दत्ता जडे , बबलू भोई आनंद संघवी प्रशांत सोनार जगदीश महाजन
 इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments