निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक/ अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर समाज बांधवांनशी चर्चा करून समाज बांधवान सोबत आज दुसरा दिवस ही घटनास्थळी अट्रावल व यावल या ठिकाणी.

निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी दिनाक ०२/०४/२०२४ रोजी घटनास्थळी अट्रावल गावात भेटून समाज बांधवांना शांतता राखून भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ची सुरुवात करावी व शांततेचे पालन करावे असे समाज बांधवांना सांगितले .
यावल व अट्रावल या ठिकाणी दिवस रात्र निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक/ अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर समाज बांधवांनशी चर्चा करून समाज बांधवान सोबत आज दुसरा दिवस ही घटनास्थळी अट्रावल व यावल या ठिकाणी.
तसेच कायद्याने आपण समाज कंटकांना चांगलाच धडा शिकवू असे सांगितले. काल सकाळी अट्रावल गावात जी निंदनीय घटना घडली काही समाज कंटकानी दगड फेक केली होती. 
पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेचे गार्भिय ओळखून त्या समाज कंटकांना ताब्यात घेतलेले आहे काही लोकांचा शोध पोलिस प्रशासन घेत आहेत.
या ठिकाणी काल काही समाज कंटकांनी दगड फेक केली होती. अट्रावल या ठिकाणी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ची विटंबना केली होती. पोलीस प्रशासनाच्या उपस्थित 
तसेच गावात सर्व शांतता आहे व शांतता ठेवावी काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील .तरी माझी समाज बांधवांना विनंती आहे कोणी ही अफवांवर विश्वास ठेवू नये . व समाजाने शांतता ठेवावी असे निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी समाज बांधवांना सांगितले त्या ठिकाणी समाज बांधव महिला व पोलीस प्रशासन उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments