सलून की भरड धान्य केंद्रदाढी /कटींग ही व शासन भरड धान्ये खरेदी आफीस शेतकरी सह.संघ खरेदी.भडगांव

"सलून की भरड धान्य केंद्र
दाढी /कटींग ही व शासन भरड धान्ये खरेदी आफीस शेतकरी सह.संघ खरेदी.भडगांव
शेतकरी ऐवजी "व्यापारीचा गोडाऊन शासन भावात.मोजून तीन कोटीचा भ्रष्टाचार केलेले. हेच कार्यालय./आफीस आहे.
   भडगांव.- येथील शेतकरी सहकारी संघ ली.भडगांव या खरेदी/ विक्री केंद्राला .. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी ..२०२१ /२२ वर्षात शासन हमी भावात शेतकरी चे धान्ये हरभरा/मका..खरेदी चे आदेश दिले होते...सदर शासन खरेदी शेतकरी नांव नोंदणी आफीस कार्यालयात चेअरमन च्या खुर्ची वर बसून ""दाढी कटींगाचे व मसाज ""चे कामकाज एकीकडे सुरू होते..व दुसरीकडे शेतकरी चा शेतीमाल.हरभरा/ ज्वारी/मका न मोजता परस्पर व्यापारीचा आगोदर कमी भावातील व नित्कृष्ट प्रतीचा माल मोजून तिनकोटी चा भ्रष्टाचार केल्याचे जिल्हा न्यायालयीन नियुक्त चौकशी समिती ने अहवाल सादर केला आहे.
  सदर प्रकरणी चेअरमण प्रताप हरी पाटील सह मेनेजर व संचालक १९ जबाबदार यांचे विरूद्ध फौ गुन्हा दाखल करण्याची मागणी विजय पाटील यांनी.. मे.भडगाव न्यांयालयात फौ.गुन्हा.चेआदेश होणे कामी १५६(३) अन्वये प्रो. युक्तीवाद करीता ठेवण्यात आले आहे..
 हेच कार्यालय आहे.तेथे आफीस मध्ये चेअरमन च्या खुर्चीवर बसून दाढी कटींग मसाज चे कामकाज ही होत असल्याचे तक्रारदार विजय दोधा पाटील सामाजिक कार्यकर्त याचे निदर्शनास आले होते.

(सतीश पाटील,भडगाव तालुका प्रतिनिधी )

0/Post a Comment/Comments