सावदा येथे श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यावतीने सावदा येथे दहा दिवसाचे  श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे.

बौद्धाचार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा पूर्ण आचार्य असतो. ज्यांना बुद्धांच्या संपूर्ण धम्माचे तत्त्वज्ञान संपादन केले आहे त्यांना बौद्धाचार्य (बौद्ध आचार्य) असे म्हणतात.

 त्याप्रसंगी बौद्ध उपासक उपासिका व सामाजिक कार्यकर्ते आजी-माजी नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते.

( किरण तायडे ,न्हावी प्रतिनिधी )

0/Post a Comment/Comments