तेलंगणा राज्याचे राज्य उत्पादन व पर्यटन,सांकृतिक,क्रीडा मंत्री श्री.वी.श्रीनिवास गौड* यांचे १४ मार्च २०२३ रोजी *नाशिक* पुण्यनगरीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना भारत राष्ट्र समितीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री.नाना बच्छाव समवेत वैभव देशमुख,चंद्रकांत बच्छाव,संदीप खूटे,राम निकम, मुकुंद आहेर,विक्रांत ढगे,नीरज जैन,विशाल निकम, शुभम कुमावत,रोहित गोखे,गौरव येलमामे, बाळासाहेब बच्छाव,बाबासाहेब सोनवणे,समाधान बाविस्कर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्रात तेलंगणाचे बीएसआर सरकारला मोठा पाठिंबा मिळत असून आगामी विधानसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत पक्ष असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पुढील निवडणुका बहुमत जिंकण्याचा निर्धार कार्यकर्तेव्यक्त होत आहे.
(सतीश पाटील,भडगाव तालुका प्रतिनिधी)
टिप्पणी पोस्ट करा