गोंडगाव येथे उम्मेद अभियाना अंतर्गत महिला दिन सप्ताह साजरा

गोंडगाव येथे उम्मेद अभियाना अंतर्गत महिला दिन सप्ताह साजरा


तालुक्यातील गोंडगाव येथे उम्मेद अभियाना अंतर्गत आठ मार्च ते 14 मार्च सप्ताह अंतर्गत महिला दिन जि प शाळा गोंडगाव येथे साजरा करण्यात आला  यावेळी गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सह आशंक महिला हजर होत्या यावेळी मुख्याध्यापक प्रतिभाताई पाटील यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले तर प्रतीक्षा प्रविण पाटील यांनी महिला उद्योगासाठी लागणाऱ्या कागदपत्र व मार्गदर्शनाची ग्वाही घेतली यावेळी मुख्याध्यापक प्रतीभा पाटील रचना चव्हाण राजश्री विकास पाटील आयोजक नितल गोविंदा पाटील पत्रकार अशोक बापू रतिलाल पाटील सतीश पाटील महाजन सर व शिक्षक वृंदावन हजर होते.

(सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी)

0/Post a Comment/Comments