तालुक्यातील कजगाव येथे आज जळगाव ते चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व शिवसेना ठाकरे गटाचे नेते सौ वैशालीताई सूर्यवंशी व माननीय श्री सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज कजगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष राहुल युवराज पाटील सरचिटणीस अमोल सर्जेराव पाटील भूषण पाटील असंख्य कार्यकर्ते व परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते , शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास त्वरित तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडी तर्फे देण्यात आला आहे
(सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी)
टिप्पणी पोस्ट करा