यावल तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय हंबर्डी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजा करण्यात आली. शिवजयंती साजरी करताना गंपंचायात सदस्य व निळे निशाण सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच गावातील पुरुष व महिला उपस्थित होते.
विलास तायडे,इकबाल तडवी, प्रसन्नाकुमार पाटील, जितेंद्र तायडे,प्रवीण तायडे, लुकमान तडवी, अजय पाटील, शशिकांत सावकारे,विकास तायडे,मुकेश तायडे, राजू तडवी, यामिनी नेहेते,उषा पाटील मीराबाई सावकारे , महेंद्र पाटील,किशोर पाटील,आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा