आदिवासी समाज मंदिराला आदिवासी बिरसा मुंडा नाव द्यावे

सावदा शहरातील आदिवासी समाज मंदीराला आदिवासी बिरसा मुंडा नाव देण्याची मागणी माजी नगरसेविका शबाना तडवी यांनी निवेदनाद्वारे नगरपारिषद प्रशासनाला केली आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, सावदा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा दिनांक २२/१२/२०२१ रोजी झाली सभे मध्ये ठराव क्रमांक ६० अन्यये तडावी वाडा भागात बांधलेल्या तडवी समाज मंदिरास आदिवासी बिरसामुंडा सामाजिक सभागृह हे नाव देण्याचा ठराव क्रमांक ६८ दिनांक २२/१२/२०२१ अन्वये नगरपरिषद हद्दीत जमादार वाडा भागात बांधलेल्या सर्वानुमते मंजूर झालेला आहे .सर्वसाधारण सभा समाज मंदिरास आदिवासी बिरसा मुंडा भिल हे नाव देण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर झालेला आहे .परंतु सावदा नगरपरिषदेकडून दोनही सभागृहावर नाव टाकण्यात आलेले नाही ,तरी सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार समाज मंदिरावर लवकरात लवकर नावे लावावी अशी मागणी पालिकेचे मुख्याधिकारी यांचेकडे माजी नगरसेविका शबाना मुराद तडवी, रमजान तडवी, मुराद शेरखाँ तडवी, नवाज रमजान तडवी, नंदा लोखंडे, सलमान जुम्मा तडवी, शाहरुख तडवी, असलम तडवी, समीर तडवी, आदिल तडवी, अकरम तडवी, अमीर तडवी, साहिल तडवी, साजिद तडवी, दादू तडवी, शोएब तडवी व मुराद तडवी व नवाज तडवी मित्र परिवार उपस्थितीत होते

0/Post a Comment/Comments