मुख्यपृष्ठ हंबर्डी येथे भगवान रविदास फौंडेशन च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न अन्यायाचा प्रतिकार,कार्यकारी संपादक - विनोद.अ.मेढे मो.9049542352 -फेब्रुवारी २४, २०२३ 0 आज 24/02/2023 रोजी हंबर्डी गावात भगवान रविदास फौंडेशन हंबर्डी च्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व आजाराचे चेकअप करण्यात आले तरी गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तरी नागरिकांचे आजाराच्या शंकेचे निदान झाले.त्यावेळी उपस्थित ग्रामस्थ व भगवान रविदास फाऊंडेशन आरोग्य शिबिर चे आयोजक.
टिप्पणी पोस्ट करा