रावेर तालुक्यातील धुरखेडा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार घालून रावेर तालुक्यातील धुरखेडा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्या वेळी निळे निशाण सामाजिक संघटना चे महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा