रावेर ग्रामिण रुग्णालय येथे कायम स्वरूपी डॉक्टरांची नेमणुक झाली

निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका महिला आघाडीच्या आंदोलन ला यश

रावेर ग्रामिण रुग्णालय येथे कायम स्वरूपी डॉक्टरांची नेमणुक झाली पाहिजे या करिता निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर तालुका महिला आघाडीच्या वतिने दि २१/२/२०२३ रोजि धरणे आंदोलन करण्यात आले होते.

 संघटनेच्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटिल यांनी तात्काळ मागणीची दखल घेऊन रावेर ग्रामिण रुग्णालयात तीन डॉक्टरांची नेमणूक केली त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका महिला आघाडीच्या आंदोलन ला यश.

0/Post a Comment/Comments