तरी आमदार शिरीष चौधरी यांंचे चिरंजीव धनंजय चौधरी,पंचायत समिति सदस्य शेखर पाटील ,तुषार पाटील. प्रसन्नकुमार पाटील.किशोर पाटील.शशिकांत सावकारे. महेश सावकारे.निखिल सोनवणे.सुरेश सोनवणे.चंद्रकांत सोनवणे.विजय बाविस्कर.कैलास बाविस्कर. हमजान तडवी. रमजान तडवी. समीर तडवी कैलास तायडे.यमराज मेढे आदीवर मान्यवर उपस्थित होते.
हंबर्डी.तालुका यावल येथे स्मशान भूमी मध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने शशिकांत सुपडू सावकारे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी बांधून स्मशान भूमी ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली.
टिप्पणी पोस्ट करा