या शिबिरामध्ये तपासणी ECG कार्डीओग्राफ, रक्त तपासणी,मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट,पित्ताशय खडा, नाक कान घसा शस्ररक्रिया,नेत्रालय ,स्री रोग, अस्थिरोग,त्वचारोग, हद्यरोग तपासणी,तसेच एन्जीओग्राफी,एन्जीओप्लास्टी, लिव्हर पित्ताशयचे व पोटांचे आजार, जनरल मेडीसिन तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी स्थळ आरोग्य केंद्र हंबर्डी ता.यावल जि.जळगाव वेळ १०ते २ दिनांक.२४/०२/२०२३ वार शुक्रवार रोजी.
भगवान रविदास फाऊंडेशन, हंबर्डी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
भगवान रविदास फाऊंडेशन, हंबर्डी ता.यावल जि. जळगाव .
तरी गावातील सर्व ग्रामस्थानी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे भगवान रविदास फाऊंडेशन भव्य आरोग्य शिबिर आयोजक शशिकांत सावकारे,प्रसन्नकुमार पाटील,विजय बाविस्कर,तुषार पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा