आसराबारी येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी फिरावं लागत होते .
तसेच निळे निशाण सामाजिक संघटनेने गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत उभे राहिले व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याची व्यवस्था आसराबारी येथे करण्यात आली .
आसराबारी येथे २४तास पाण्याची व्यवस्था करण्यात आली .
निळे निशाण सामाजिक संघटना यावल तालुका कार्यकरणीच्या प्रयत्नातून गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा