गोंडगाव ता भडगावनगरीत शिव जन्मोत्सवानिमित्त अमोल भाऊ शिंदे म्हणाले यांच्या संकल्प निमित्ताने भव्य दिव्य अशा ,, शिव बोर्ड स्मारक,, या भव्य स्मारकाचे उद्घाटन सोहळा दिनांक 19 फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजता '''अमोल भाऊ शिंदे''' यांच्या शुभहस्ते होणार आहे गावासह परिसरातील सर्व शिवप्रेमी मित्र परिवार यांनी आवर्जून हजर राहून आपल्या महाराजांची शोभा वाढवावी आयोजक लोकनियुक्त सरपंच पती शिवाप्पा भारतीय जनता पक्षाचे विजय आधार पाटील किरण शिवाजी पाटील बारकू भीमराव पाटील , गोंडगाव ग्रामस्थ व शिवप्रेमी , या स्मारकाला पाचोरा येथील भारतीय जनता पक्षाचे भावी उमेदवार अमोल भाऊ शिंदे यांनी 21000 रुपये देऊन आर्थिक सहकार्य केले त्यांचं गोंडगाव ग्रामस्थांच्या वतीने ,,,अमोल भाऊंचे अभिनंदन केेले आणि कुठल्याही पक्षात बसा पण शिवजयंतीला एकत्र दिसा,,,,, शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गावात वाजत महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक निघणार आहे.
( भडगाव तालुका प्रतिनिधी, सतीश पाटील)
टिप्पणी पोस्ट करा