यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात साजरा केला.
असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यावेळी बाबाजी भक्त परिवार सदस्य समाधान भाऊ पाटील कोठली कर पत्रकार अशोक परदेशी वाडेकर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय साळुंखे राहुल नेहरू पाटील दीपक पाटील रतिलाल पाटील दगा मांडोळे भीमराव पाटील राजेंद्र पाटील पत्रकार सतीश पाटील आधार देसले विजय पाटील पी बी मोरे सर आदि नागरिकांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन जंगी सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एम पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानत तरुणांनी पोलीस भरतीसाठी मेहनत घेतली तर निश्चित विजय मिळतो त्यासाठी कष्ट व परिश्रमाची गरज असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
( सतीश पाटील, ता.भडगाव प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा