यावल तालुक्यातील मोहराळे येथिल सतिष अडकमोल यांचा निळे निशाण सामाजिक संघटने मध्ये प्रवेश

आज दिनांक २५ फेब्रुवारी२०२३ रोजि यावल तालुका जिल्हा जळगांव येथिल मौजे मोहराळे येथिल सतिष अडकमोल यांची निळे निशाण सामाजिक संघटना यावल तालुका युवक अध्यक्ष पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बावीस्कर  यांचे हस्ते निवड करण्यात आली त्याप्रसंगी जि . उपाध्यक्ष अशोक तायडे . तालुका अध्यक्ष विलास तायडे . महिला मंच तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे . रावेर शहर युवक अध्यक्ष प्रकाश अडकमोल अनिल इंधाटे आदी उपस्थित होते. यांनि पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments