मनोज लक्ष्मण चौधरी{CISF फौजी } हे दिल्ली येथे आपले कार्य बजावत असतांना त्यांना वीरमरण


दु :खद निधन
   वाडे येथिल श्री. लक्ष्मण ओंकार चौधरी यांचा लहान मुलगा कै. मनोज लक्ष्मण चौधरी{CISF फौजी } हे दिल्ली येथे आपले कार्य बजावत असतांना त्यांना वीरमरण पत्कारावे लागले आहे.तरी त्याच्या अंत्यविधीचा (रितलेईग) कार्यक्रम उद्या दि. २४/१/२०२३वार मंगळवार रोजी
 सकाळी ठीक :- १० :००वाजता वाडे येथे होणार आहे तरी शहीद जवानांला भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण करण्यासाठी गावातील सर्व रहिवाश्यांनी आपआपले अंगण स्वच्छ व सडा मारुन घरासमोर रांगोळी टाकावी व सर्वांनी शहीद वीरांच्या अंतिम दर्शनासाठी ऊपस्थित राहावे असे वाडे गावातील सर्व आजी माजी सैनिकांकडून आव्हवान करण्यात येत आहे.
     
    *वाडे ग्रामस्थांकडून शहीद जवानास* 
              *भावपूर्ण श्रध्दांजली* 

 शोकाकुल :-
         सर्व वाडे ग्रामस्थ व
       आजी माजी सैनिक वाडे

 गावातील सर्व मिञ मंडळांनी उद्या आपआपल्या मंडळाचे टि शर्ट परिधान करुन सकाळी वेळेवर उपस्थित राहावे.

प्रतिनिधी ,सतीश पाटील (गोंडगाव ता.भडगाव )

0/Post a Comment/Comments