हिंगोना लासुर रस्ता अरुंद स्वरूपाचा असून साईट पट्ट्यांचे काम झाले नसल्याने एका वाहनाला ओहरटेक करत असताना ही बस पलटी झाली आहे.
त्यात सोडा प्रवासी होते सुदैवाने मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही काही प्रवाशांना मुका मार लागल्याने ते चोपडा येथील कुठीर रुग्णालयात उपचार घेत आहेत .
सुरक्षित असल्याची भावना हिगोणे येथिल ग्रामस्थांनी दिली आहे.
( प्रतिनिधी, सतीश पाटील )
टिप्पणी पोस्ट करा