ग्रामसभेत गाजला अधिकारी गैरहजर मुद्दा
गोंडगाव ग्रामपंचायतीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व ग्रामसभेस गैर हजर असलेले अधिकाऱ्यांवर ठराव करून सबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजवण्या येणार आहे तरी वरील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्या खात्यामधील अधिकाऱ्यांना विचारपूस करावी असे ग्रामस्थ गोंडगाव येथील ग्रामसभेत उपस्थित असलेले ग्रामस्थ यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला गैरहजर असलेले अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमध्ये करण्यात आली याची दखल घ्यावी , अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक सह सदस्य यांनी केली आहे.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना
गैर हजर असलेले कर्मचारी तलाठी ,आरोग्य सेवक ,सह कर्मचारी, विद्युत मंडळाचे इंजिनियर ,वन खात्यातील संबंधित अधिकारी, पाटबंधारे खात्यातील ,अधिकारी,रेशन दुकानदार ,कृषी विभाग्यातील सर्वच अधिकारी, ध्वजारोहणास व ग्रामसभेस गैरहजर होते,ग्रामसभेत गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इतर कुठल्याही खात्यातला अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे ग्रामस्थांनी एकच हल्लाबोल केला,
गोंडगाव ता.भडगाव ( प्रतिनिधी, सतीश पाटील )
टिप्पणी पोस्ट करा