खानापूर आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम नित्कृष दर्जाचे काम होत आहे. या कामामध्ये विटा व मातीमिसळीत वाळू वापरली जात आहे.

रावेर तालुक्यातील खानापूर येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे  बांधकाम सुरू आहे .
या बांधकाम ठिकाणी मुक्ताईनगर चे चंद्रकांत पाटील (आमदार) यांनी भेट देत संपूर्ण बांधकामाची पाहणी केली हे बांधकाम नित्कृष्ट दर्ज्याचे होत असल्याचा आरोप ही या वेळेस आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला तर या वेळी ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच धारेवर धरत या संपूर्ण बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश दिले .

या कामाची चौकशी केली पाहिजे एक्स्पर्ट टीम च्या माध्यमातून चौकशी होऊन त्या नंतर काय असेल  ते  रिपोर्ट आल्यानंतर कायदेशीर कारवाई होईल  .
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

खानापूर आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम  नित्कृष दर्जाचे काम होत आहे. या कामामध्ये विटा व मातीमिसळीत वाळू वापरली जात आहे.
 कार्यकारी अभियंता यांना चौकशी चे आदेश या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी  दिले.

तर या विषयावर विधिमंडळातील प्रश्न उपस्थित करणार असल्याचं आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले मात्र या जिल्हा परिषद मार्फत बांधण्यात येत आलेल्या आरोग्य विभागाच्या इमारती मध्ये तोड फोड प्रकरणी आधीच पाच जणांन विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

0/Post a Comment/Comments