यावल तालुक्यातील हंबर्डी येथे भिमकोरेगाव शौर्य दिनानिमित्त 500 शुर वीरांना मानवंदना देण्यात आली.

यावल . तालुक्यातील हंबर्डी येथे.

  शितल दिलीप मेढे. या भिमाच्या लेकीने 500 शुर वीरांना मानवंदना देण्यासाठी  भीमा कोरेगाव विजय स्थंभ स्वतः हंबर्डी येथे उभारला या स्तंभाला बनविण्या साठी १ महिन्या मध्ये पूर्ण केला.  

शीतल दिलीप मेढे.या बाबासाहेबांच्या लेकीने विजय स्तंभा ची प्रतिकृती उभारली.

तसेच हंबर्डी येथे आज दिनांक १ जानेवारी २०२३ शौर्य दिनानिमित्ताने 500 शुर वीरांना मानवंदना देण्यात आली. 
 भीमा कोरेगाव येथील  500  शुर वीरांना मानवंदना देऊन दिवसाची सुरुवात नवीन वर्षाने सुरू केली .

त्या प्रसंगी प्रशिक प्रबुद्ध मंडळ हंबर्डी, व महिला ,तसेच ग्राम पंचायत समिती उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments